...

सन १९९७ ते २०२३ या कालावधीत वैश्य नागरी सहकारी बँक लल; परभणी
यशोगाथा

वैश्य नागरी सहकारी बँकेची स्थापना सन १९९७ रोजी झाली. बँकिंग व्यवहाराची सुरूवात १० मार्च १९९७ रोजी करण्यात आली. छोटेसे लावलेले रोप आज रोजी आपल्या साक्षीने वटवृक्षात रुपाींतर झाले असून या यशात सवच सन्माननीय सदस्य, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक हे सर्व साक्षीकार आहेत. बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण मराठवाडा असून आज रोजी ११ शाखा संपूर्ण संगणकीकृत सीबीएस तत्वाने कार्यरत आहेत. तसेच या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन शाखांना उघडण्यास्तव मंजुरी हदली आहे.

'मना सोबत धन सांभाळणारी बँक' या ब्रीद वाक्यानुसार आर्थिक व सामाजिक बांधिलकी सांभाळून तळागाळातील लोकाीं पयंत विविध योजनेतून त्याींचा उत्कृर्ष करण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक पाहता बँकेची क्षेत्रात झपाट्याने होणारे बदल व त्या अनुर्षींगाने त्या बदलाचा स्वीकार करून ताींत्रत्रक ज्ञानाचे काळानुरूप बदल करून ते अींगीकृत करून ववकासाचा वसा घेऊन आज रोजी ताींत्रत्रक दृष्टट्या तसेच डडजीटल पेमेंट मध्ये (UPI,IMPS,POS,ATM,NTCH CR ,DR,CTS CLEARING AND etc. )आपली बँक अग्रगण्य आहे.

आज रोजी बँकेचा ववस्तार पाहता झालेली प्रगती आपण पाहतच आहात. बँकेचा आचथचक आलेख पाहता हद. ३१ माचच २०२३ अखेर बँकेचे भागभाींडवल रु. १६,८४,७७,३७५/- असून ननधी रु. १७,१८,३२,६००/-, ठेवी रु.२००,७९,९४,४५९/- कजच रु. १२७,७१,६०,५०२/- असून नफा रु. ३,५२,९३,३७९/- आहे.

बँकेने ग्राहकाच्या मागणीनुसार कजच पुरवठा त्याींची परतफेडीची क्षमता तारण या आधारावर कजच पुरवठा केला असून आज रोजीस जवळपास १७०० ग्राहकाींना ववत्त पुरवठा केला आहे. वास्तववक पाहता कजाचचे व्यवस्थापनही करणे तेवढेच गरजेचे आहे. आज रोजी बँकेचे थकबाक चे प्रमाण ०.७७% असून सवांत मोठी ध्येयपूती आहे. मागील सोळा वर्षांपासून बँकेचा नेट एनपीए ०% असून सन २०२२-२३ या आचथचक वर्षाचत ढोबळ अनुउत्पादीत कजाचचे प्रमाण (ग्रॉस एनपीए) ०.७७% राखण्यात बँकेला यश आले असून ही गोष्टट उल्लेखनीय आहे. सदर कजाचची वसुली हह पाठपुरवठा करून करण्यात आली असून आज पावेतो कोणत्याही अजचदारास नोटीस देण्यात आलेली नाही तसेच एक वसुली दाखला घेण्यात आलेला नाही.

भारतीय ररझव्हच बँकेने हद. ०८ जून २०२३ रोजीच्या पररपत्रकानुसार सक्षम बँकेचे ननकर्षाधाररत सक्षम बँक सींबोधली गेली आहे. त्यानुसार आज रोजी आपली बँक सक्षम बँक वगचवारीत गणली जात आहे.

भारतीय ररझवच बँकेने सन २०२१-२२ या आचथचक वर्षाचत केलेल्या कामचगरीच्या आधारे आपले बँकेस शाखा ववस्तारास्तव परवानगी हदली असून परभणी कारेगाव रोड, परभणी व मुखेड ता. मुखेड जज. नाींदेड येथे शाखा उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्या अनुर्षींगाने लवकरच या दोन्ही शाखा कायाचन्वीत करण्याचा मानस आहे. त्याअनुर्षींगाने सवच बाबीची पूतचता करण्यात आलेली आहे. ही एक मोठी ध्येय पूती आहे.

बँकेच्या सक्षमतेवर बँकेचे भववतव्य अवलींबून असून आगामी काळात शाखा ववस्तार करण्याचा मानस आहे. ह्या सवच बाबीींची पूतचता करण्यासाठी आपल्या सवांच्या सहकायांची आवश्यकता आहे. आज पावेतो केलेल्या प्रगतीचे आपण साक्षीदार आहात. हे सवच आपल्या सहकायाचनेच शक्य झाले आहे. याही पुढे आपले सहकायच बँकेच्या ववकासासाठी अपेक्षक्षत आहे. ते आपण घाल यात शींका नाही.

बँकेची स्वतःची इमारत असावी असा ववर्षय सन २०१४-१५ सालच्या वावर्षचक सवचसाधारण सभेत सवच सभासदाींनी केलेला असून त्याची पूतचता बँकेने स्वतःची वास्तू ननमाचण केली असून त्याहठकाणी आजरोजी बँकेचे मुख्य कायाचलय व मुख्य शाखा कायाचन्वीत आहेत सवच सभासदाची इच्छेची पूती झालेली आहे.

सींपूणच मराठवाडा कायचक्षेत्र असून सवच शाखेतून ववववध मान्यवराींच्या हस्ते एटीएम सेवेचा प्रारींभ करण्यात आलेला आहे. डडजीटल इींडडया प्रणालीत पॉझ मलशन, ई-कॉम, नॅच, मोबाईल बँक ींग, सीटीएस क्लीअरीींग, एनईएफटी, आरटीजीएस अशा ववववध सेवा सवच शाखेतून देत आहोत. या सेवे बरोबरच सवच चलन प्रोफेशनल टॅक्स, पीएफ, जायकर, जीएसटी, आरटीओ टॅक्स, रजजस्री टॅक्स, इत्यादी सेवा देत आहेत.

लवकरच सवच शाखेतून फ्रेंन्क ींगची सुववधाही आपल्या सेवेत देण्याचा मानस आहे. बँकेची ववववध स्तरावर कायाचची नोंद घेऊन सन २०१६-१७ या वर्षीचा 'सहकार भूर्षण' हा महाराष्टर शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच २०१८-१९ या साली सहकार ननष्टठ हा महाराष्टर शासनाचा पुरस्कार बँकेस प्राप्त झाला आहे.

त्याच बरोबर हद महाराष्टर राज्य सहकारी बँक असोलसएशन याींच्या द्वारे देण्यात येणार 'पद्मभूर्षण के.वसींतदादा पाटील पुरस्कार सन २०१५-१६. सन २०१६-१७ सन २०२०-२१. सन २०२१-२२. सन २०२२-२३ या वर्षाचच पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

तसेच हद महाराष्टर अबचन को ऑपरेटीव्ह बँक फेडरेशन याींच्या तफे देण्यात येणारा उत्कृष्टट सहकारी बँक पुरस्कार सन २०१६-१७ सन २०२०-२१ सन २०२१-२२ सन २०२२-२३ साली देऊन गौरववण्यात आले आहे.

डडजीटल पेमेंटच्या सींदभाचत जागनतक स्तरावर फफलीपाईन्स येथे हद. २६/१०/२०१५ ते वव. २१/१०/२०११ दरम्यान जागनतक पररर्षद आयोजजत करण्यात आली होती. सदर पररर्षदेस आपल्या बँकेस ननमींत्रत्रत केले होते. त्या अनुर्षींगाने या जागनतक पररर्षदेत आपल्या बँकेने सहभाग नोंदववला आहे.

अववस प्रकाशन कोल्हापूर याींच्या द्वारे देण्यात येणारा राष्टरीय बँको पुरस्कार सन २०१६-१७ व ब्लु ररबन २०२३ हा पुरस्कार नागरी सहकारी बँकेमध्ये उत्कृष्टट काम केल्या बाबत बँकेस प्रदान करण्यात आलेला आहे.

बँकेची प्रगती पाहता सवच सभासदाींना मागील सोळा वर्षाचपासून सतत बारा टक्के लाभाींश देऊन सवच सभासदाींचा ववश्वास प्राप्त केला आहे. सभासदाींनी भागभाींडवलात केलेली गुींतवणूक लाभाींशच्या स्वरूपात रक्कम परत केली आहे. त्यामुळे बँकेच्या ववश्वाबाबत बाबत लोकवप्रयता आढळून येत आहे त्यामुळे ग्राहक तथा सभासद भाग भाींडवलाच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात गुींतवणूक करीत आहेत याचा आम्हाला साथच अलभमान आहे.

उपरोक्त बाबीींचा ववचार केला असता. बँकेची प्रगती ही होत असून या प्रगतीत आपणही मोलाचे योगदान हदले आहे व याहीपुढे योगदान देताल यात शींका नाही.

धन्यवाद।

मुख्य कार्यकारी अधिकारी